४ ऑगस्ट जन्म
-
१९७८: संदीप नाईक — भारतीय राजकारणी
-
१९७५: जुत्ता उर्पिलेनें — फिनलंड देशाचे उपपंतप्रधान, राजकारणी
-
१९६८: अबे कुरुविला — भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
-
१९६५: फ्रेडरिक रेनफेल्ड — स्वीडन देशाचे ४२वे पंतप्रधान, स्वीडिश सैनिक आणि राजकारणी
-
१९६५: विशाल भारद्वाज — भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माते, संगीतकार आणि पार्श्वगायक
-
१९६१: बराक ओबामा — अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष — नोबेल पुरस्कार
-
१९५४: अनातोली किनाख — युक्रेन देशाचे ११वे पंतप्रधान, अभियंते आणि राजकारणी
-
१९५०: एन. रंगास्वामी — पुद्दुचेरी राज्याचे ९वे मुख्यमंत्री, भारतीय वकील आणि राजकारणी
-
१९४३: व्हिसेंट अल्वारेझ अरेसेस — अस्टुरियस प्रांताचे ६वे अध्यक्ष, स्पॅनिश राजकारणी
-
१९४३: हैदर अली — भारतीय क्रिकेट खेळाडू
-
१९४२: डेव्हिड लँगे — न्यूझीलंड देशाचे ३२वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
-
१९३९: अमीन फहीम — भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी
-
१९३२: लिआँग काँगजिरे — चीन देशाचे पर्यावरणवादी, फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक
-
१९३१: शिवाजीराव पाटील निलंगेकर — महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री
-
१९३१: नरेन ताम्हाणे — भारतीय क्रिकेटपटू
-
१९२९: वेल्लोर जी. रामभद्रन — तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार
-
१९२९: किशोर कुमार — भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि आभिनेते
-
१९१५: वॉरन एव्हिस — अमेरिकन उद्योगपती, एव्हिस रेंट अ कार सिस्टमचे संस्थापक
-
१९०५: अबीद कारुमे — झांझिबार देशाचे पहिले अध्यक्ष
-
१९००: राणी एलिझाबेथ — युनायटेड किंगडमच्या महाराणी
-
१८९४: नारायण फडके — साहित्यिक व वक्ते
-
१८८८: ताहेर सैफुद्दीन — भारतीय धर्मगुरू, ५१वे दाई अल-मुतलक
-
१८६८: मास्टर सी. व्ही. व्ही. — भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि गुरु
-
१८६३: वासुदेवशास्त्री अभ्यंकर — पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय
-
१८६१: डॅनियल एडवर्ड हॉवर्ड — लायबेरिया देशाचे १६वे अध्यक्ष
-
१८५९: कनूत हमसून — नॉर्वेजियन कादंबरीकार, कवी आणि नाटककार — नोबेल पुरस्कार
-
१८४५: सर फिरोजशहा मेहता — भारतीय कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते
-
१८३४: जॉन व्हेन — ब्रिटिश गणितज्ञ, व्हेन डायग्रामचे रचनाकार
-
१८२१: लुई वूत्तोन — फॅशन कंपनी लुई वूत्तोनचे डिझायनर
-
१७३०: सदाशिवराव भाऊ — पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती
-
१५२२: उदयसिंग II — मेवाड देशाचे राजा
-
१२८१: कुलुग खान — युआन देशाचे सम्राट