२७ फेब्रुवारी निधन
निधन
- १८९२: लुई वूत्तोन – फॅशन कंपनी लुई वूत्तोनचे डिझायनर
- १९३१: चंद्रशेखर आझाद – भारतीय थोर क्रांतिकारक
- १९३६: इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – रशियन शास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९८७: अदि मर्झबान – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि संपादक
- १९९७: इंदीवर – गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ
- २०१२: वेल्लोर जी. रामभद्रन – तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार