२७ फेब्रुवारी जन्म
जन्म
- १२३४: आबाका खान – मंगोल इल्खानातेचे शासक
- १८९९: चार्ल्स हर्बर्ट बेस्ट – इन्सुलिनचे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ
- १९१२: कुसुमाग्रज – भारतीय लेखक, कवी व नाटककार – पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
- १९२५: शोइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष
- १९२६: ज्योत्स्ना देवधर – मराठी व हिंदी लेखिका
- १९३२: एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री
- १९८६: संदीप सिंग – भारतीय हॉकी खेळाडू