१४ फेब्रुवारी निधन
-
२०२३: जावेद खान अमरोही — भारतीय अभिनेते
-
२०२३: कुदारीकोटी अन्नदानय्या स्वामी — भारतीय न्यायशास्त्रज्ञ, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
-
२०२३: शोइचिरो टोयोडा — टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष
-
१९७५: ज्यूलियन हक्सले — ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
-
१९७५: पी. जी. वूडहाऊस — इंग्लिश लेखक
-
१९७४: श्रीकृष्ण रातंजनकर — भारतीय शास्त्रीय गायक — पद्म भूषण
-
१८३१: व्हिसेंट ग्युरेरो — मेक्सिकन बंडखोर नेते आणि मेक्सिकोचे अध्यक्ष
-
१७४४: जॉन हॅडली — इंग्रजी गणितज्ञ, परावर्तित ऑक्टनचे संशोधक
-
१४०५: तैमूरलंग — मंगोलियाचा राजा