२७ फेब्रुवारी - दिनविशेष
- जागतिक स्वयंसेवी संस्था दिन
- मराठी भाषा दिन
२००२:
मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.
२००१:
जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या;या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
१९९९:
पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.
१९५१:
अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.
१९००:
ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.
पुढे वाचा..
१९८६:
संदीप सिंग - भारतीय हॉकी खेळाडू
१९३२:
एलिझाबेथ टेलर - ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (निधन:
२३ मार्च २०११)
१९२६:
ज्योत्स्ना देवधर - मराठी व हिंदी लेखिका (निधन:
१७ जानेवारी २०१३)
१९२५:
शोइचिरो टोयोडा - टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष (निधन:
१४ फेब्रुवारी २०२३)
१९१२:
कुसुमाग्रज - भारतीय लेखक, कवी व नाटककार - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन:
१० मार्च १९९९)
पुढे वाचा..
२०१२:
वेल्लोर जी. रामभद्रन - तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार (जन्म:
४ ऑगस्ट १९२९)
१९९७:
इंदीवर - गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ
१९८७:
अदि मर्झबान - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि संपादक
१९३६:
इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह - रशियन शास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म:
२६ सप्टेंबर १८४९)
१९३१:
चंद्रशेखर आझाद - भारतीय थोर क्रांतिकारक (जन्म:
२३ जुलै १९०६)
पुढे वाचा..