९ एप्रिल - दिनविशेष
१९९५:
लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
१९९४:
सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९६७:
बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
१९४०:
दुसरे महायुद्ध - जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१८६७:
रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
पुढे वाचा..
१९४८:
जया भादुरी - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९३०:
एफ. अल्बर्ट कॉटन - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
१९२५:
लिंडा गुडमन - अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (निधन:
२१ ऑक्टोबर १९९५)
१९२४:
मिलबर्न जी. ऍप्ट - ध्वनी पेक्षा ३ पट वेग (Mach 3) साध्य करणारे पहिले व्यक्ती (निधन:
२७ सप्टेंबर १९५६)
१९०३:
ग्रेगरी गुडविन पिंटस - जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते (निधन:
२२ ऑगस्ट १९६७)
पुढे वाचा..
२००९:
अशोक परांजपे - लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार
२००९:
शक्ती सामंत - हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते (जन्म:
१३ जानेवारी १९२६)
२००१:
शंकरराव खरात - दलित साहित्यिक (जन्म:
११ जुलै १९२१)
२००१:
बिझी बी - भारतीय पत्रकार व स्तंभलेखक (जन्म:
११ ऑक्टोबर १९३०)
१९९८:
डॉ. विष्णू भिकाजी कोलते - महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:
२२ जून १९०८)
पुढे वाचा..