१३ जानेवारी - दिनविशेष


१३ जानेवारी घटना

२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.
१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
१९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.
१९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

पुढे वाचा..



१३ जानेवारी जन्म

१९८३: इम्रान खान - भारतीय चित्रपट अभिनेते
१९८२: कमरान अकमल - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९४९: राकेश शर्मा - भारतीय अंतराळवीर - अशोकचक्र
१९४८: गज सिंघ - जोधपूरचे राजा
१९३८: पं. शिवकुमार शर्मा - भारतीय प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार - पद्म विभूषण, पद्मश्री (निधन: १० मे २०२२)

पुढे वाचा..



१३ जानेवारी निधन

२०१८: एमेट जॉन्स - कॅनेडियन पुजारी, डॅन्स ला रुएचे संस्थापक (जन्म: ३ एप्रिल १९२८)
२०१३: रुसी सुरती - क्रिकेटपटू (जन्म:  २५ मे १९३६)
२०११: प्रभाकर पणशीकर - ख्यातनाम अभिनेते (जन्म: १४ मार्च  १९३१)
२००१: श्रीधर गणेश दाढे - संस्कृत पंडित आणि लेखक
१९९८: शंभू सेन - संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक

पुढे वाचा..



फेब्रुवारी

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025