१२ जानेवारी - दिनविशेष
२००६:
हज यात्रेत झालेल्याचेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.
२००५:
राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
१९९७:
सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
१९३६:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.
१९३१:
सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
पुढे वाचा..
१९६४:
जेफ बेझोस - ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक
१९४९:
पारसनाथ यादव - भारतीय राजकारणी (निधन:
१२ जून २०२०)
१९३१:
अहमद फराज - उर्दू शायर (निधन:
२५ ऑगस्ट २००८)
१९३०:
टिम हॉर्टन - कॅनेडियन आइस हॉकी खेळाडू आणि उद्योगपती, टिम हॉर्टन्स इंक. कंपनीचे सहसंस्थापक (निधन:
२१ फेब्रुवारी १९७४)
१९१८:
सी. रामचंद्र - भारतीय संगीतकार (निधन:
५ जानेवारी १९८२)
पुढे वाचा..
२००५:
अमरीश पुरी - ज्येष्ठ भारतीय अभिनेते (जन्म:
२२ जून १९३२)
२००१:
विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट - हेव्हलेट-पॅकार्ड (hp) कंपनीचे सहसंस्थापक (जन्म:
२० मे १९१३)
१९९७:
ओ. पी. रल्हन - हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते
१९९२:
कुमार गंधर्व - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म:
८ एप्रिल १९२४)
१९७६:
ऍगाथा ख्रिस्ती - इंग्लिश रहस्यकथालेखिका (जन्म:
१५ सप्टेंबर १८९०)
पुढे वाचा..