२४ जानेवारी - दिनविशेष


२४ जानेवारी घटना

१९८४: ऍपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.
१९७६: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL असे करण्यात आले.
१९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.
१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शीखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.
१९४३: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.

पुढे वाचा..२४ जानेवारी जन्म

१९५३: मून जे-इन - दक्षिण कोरिया देशाचे १९वे राष्ट्राध्यक्ष
१९४३: सुभाष घई - भारतीय हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
१९४१: डॅन शेटमन - इस्रायली रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार
१९४०: जोकिम गौक - जर्मनी देशाचे ११वे अध्यक्ष
१९२४: कापुरी ठाकूर - बिहारचे ११वे मुख्यमंत्री (निधन: १७ फेब्रुवारी १९८८)

पुढे वाचा..२४ जानेवारी निधन

२०११: पंडित भीमसेन जोशी - भारतीय शास्त्रीय गायक स्वरभास्कर - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)
२००८: उषा नारायणन - बर्मीमध्ये जन्मलेल्या भारताच्या पहिल्या महिला
२००५: अनुताई लिमये - गोवा मुक्तिसंग्राम
१९८२: अल्फ्रेडो ओवांडो कॅंडिया - बोलिव्हिया देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ एप्रिल १९१८)
१९७१: बिल डब्ल्यू. - अल्कोहोलिक्स एनोनिमसचे सह-संस्थापक, अमेरिकन कार्यकर्ते (जन्म: २६ नोव्हेंबर १८९५)

पुढे वाचा..एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024