२३ जानेवारी - दिनविशेष
२००२:
वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण.
१९९७:
मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.
१९७३:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.
१९६८:
शीतयुद्ध उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.
१९४३:
दुसरे महायुद्ध ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर जिंकले.
पुढे वाचा..
१९४७:
मेगावती सुकार्नोपुत्री - इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
१९३४:
बरुण सेनगुप्ता - बंगाली पत्रकार (निधन:
१९ जून २००८)
१९३४:
सर विल्यम हार्डी - ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (निधन:
६ एप्रिल १८६४)
१९२६:
बाळासाहेब ठाकरे - हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख (निधन:
१७ नोव्हेंबर २०१२)
१९२०:
श्रीपाद रघुनाथ जोशी - व्यासंगी लेखक
पुढे वाचा..
२०१०:
पं. दिनकर कैकिणी - शास्त्रीय गायक (जन्म:
२ ऑक्टोबर १९२७)
१९९२:
ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर - भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक
१९९१:
पद्मराजन - भारतीय दिग्दर्शक आणि लेखक (जन्म:
२३ मे १९२५)
१९८९:
साल्वादोर दाली - स्पॅनिश चित्रकार (जन्म:
११ मे १९०४)
१९५९:
विठ्ठल नारायण चंदावरकर - शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित
पुढे वाचा..