१२ फेब्रुवारी जन्म - दिनविशेष


१९४९: गुन्डाप्पा विश्वनाथ - भारतीय क्रिकेटपटू
१९२०: प्राण - भारतीय चित्रपट अभिनेते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: १२ जुलै २०१३)
१८८१: ऍना पाव्हलोव्हा - द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेल्या रशियन बॅलेरिना (निधन: २३ जानेवारी १९३१)
१८७७: लुई रेनॉल्ट - रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक (निधन: २४ ऑक्टोबर १९४४)
१८७६: थुबटेन ग्यात्सो - १३ वे दलाई लामा (निधन: १७ डिसेंबर १९३३)
१८७१: दीनबंधू ऍॅन्ड्र्यूज - इंग्लिश मिशनरी, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (निधन: ५ एप्रिल १९४०)
१८२४: दयानंद सरस्वती - आर्य समाजाचे संस्थापक, तत्त्वज्ञ व विद्वान (निधन: ३० ऑक्टोबर १८८३)
१८०९: जॉन बूथ - अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची पत्नी (निधन: १५ एप्रिल १८६५)
१८०९: अब्राहम लिंकन - अमेरिका देशाचे १६वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १५ एप्रिल १८६५)
१७९१: पीटर कूपर - अमेरिकन उद्योगपती, कूपर युनियनचे संस्थापक (निधन: ४ एप्रिल १८८३)
१७४२: नाना फडणवीस - (निधन: १३ मार्च १८००)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024