१२ जुलै निधन
निधन
- २०२२: अवधश कौशल – भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि शैक्षणिक – पद्मश्री
- २०१३: अमर बोस – बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक
- २०१३: प्राण – भारतीय चित्रपट अभिनेते – पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
- २०१२: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेते
- २००१: देवांग मेहता – तंत्रज्ञान अग्रणी
- १९९९: राजेंद्रकुमार – हिंदी चित्रपट अभिनेते
- १९९४: वसंत साठे – हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार
- १९४९: डग्लस हाइड – आर्यलँड देशाचे १ले राष्ट्रपती
- १९३२: टॉमस बाटा – बाटा शूज कंपनीचे संस्थापक
- १९३१: नॅथन सॉडरब्लॉम – स्वीडिश आर्चबिशप, इतिहासकार आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १९१०: चार्ल्स रॉल्स – इंग्लिश अभियंते आणि उद्योगपती, रोल्स-रॉइस लिमिटेड कंपनीचे सह-संस्थापक
- १८९२: अलेक्झांडर कार्टराईट – बेसबॉलचे जनक
- १५७६: दाऊद खान करानी – बंगालच्या करानी साम्राज्याचा शेवटचा शासक