१७ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९६०: डग्लस हाइड - आर्यलँड देशाचे १ले राष्ट्रपती (निधन: १२ जुलै १९४९)
१९४९: अनिता बोर्ग - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, अनिता बोर्ग इन्स्टिट्यूट फॉर वुमन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापिका (निधन: ६ एप्रिल २००३)
१९४८: डेव्हिड ओडसन - आइसलँड देशाचे २१वे पंतप्रधान
१९४५: जावेद अख्तर - भारतीय कवी, नाटककार आणि संगीतकार
१९४३: रेने प्रिव्हल - हैती देशाचे ५२वे अध्यक्ष (निधन: ३ मार्च २०१७)
१९४२: मुहम्मद अली - अमेरिकन मुष्टियोद्धा (निधन: ३ जून २०१६)
१९४०: तबरे वॅझकेझ - उरुग्वे देशाचे ३९वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ६ डिसेंबर २०२०)
१९३६: ए. थंगाथुराई - श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी (निधन: ५ जुलै १९९७)
१९३२: मधुकर केचे - साहित्यिक (निधन: २५ मार्च १९९३)
१९२५: अब्दुल हफीज कारदार - पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि लेखक (निधन: २१ एप्रिल १९९६)
१९२३: रंगेया राघव - भारतीय लेखक आणि नाटककार (निधन: १२ सप्टेंबर १९६२)
१९२२: लुईस इचेव्हेरिया - मेक्सिको देशाचे ५०वे अध्यक्ष (निधन: ८ जुलै २०२२)
१९२१: असगर खान - पाकिस्तानी जनरल आणि राजकारणी (निधन: ५ जानेवारी २०१८)
१९१८: कमाल अमरोही - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (निधन: ११ फेब्रुवारी १९९३)
१९१८: सईद अमीर हैदर कमाल नक्कवी - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (निधन: ११ फेब्रुवारी १९९३)
१९१८: रुसी मोदी - टाटा स्टील कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (निधन: १६ मे २०१४)
१९१७: एम. जी. रामचंद्रन - तामिळनडुचे ३रे मुख्यमंत्री, अभिनेते - भारतरत्न, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: २४ डिसेंबर १९८७)
१९११: जॉर्ज स्टिगलर - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: १ डिसेंबर १९९१)
१९०८: एल. व्ही. प्रसाद - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (निधन: २२ जून १९९४)
१९०६: शकुंतला परांजपे - भारतीय समाजसेविका (निधन: ३ मे २०००)
१९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर - भारतीय गणितज्ञ
१८८८: बाबू गुलाबराय - भारतीय तत्त्वज्ञ आणि लेखक (निधन: १३ एप्रिल १९६३)
१८७१: निकोले इओर्गा - रोमानिया देशाचे ३४वे पंतप्रधान (निधन: २७ नोव्हेंबर १९४०)
१८६७: कार्ल लामेल्स् - युनिव्हर्सल स्टुडियोचे संस्थापक (निधन: २४ सप्टेंबर १९३९)
१८६३: डेव्हिड लॉईड जॉर्ज - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान (निधन: २६ मार्च १९४५)
१८२८: लुईस ए. ग्रँट - अमेरिकन वकील आणि जनरल - मेडल ऑफ ऑनर पुरस्कार (निधन: २० मार्च १९१८)
१७०६: बेंजामीन फ्रँकलिन - लेखक आणि संशोधक (निधन: १७ एप्रिल १७९०)


ऑक्टोबर

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024