३ मे निधन
-
२००९: राम बाळकृष्ण शेवाळकर — जेष्ठ साहित्यिक
-
२००६: प्रमोद महाजन — केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार
-
२०००: शकुंतला परांजपे — भारतीय समाजसेविका
-
१९९६: वसंत गवाणकर — व्यंगचित्रकार
-
१९८१: नर्गिस दत्त — हिंदी चित्रपट अभिनेत्री
-
१९७८: विठ्ठल दत्तात्रय घाटे — मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ
-
१९७७: हमीद दलवाई — मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे स्वातंत्रसैनिक
-
१९७१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ — अर्थशास्त्रज्ञ
-
१९६९: डॉ. झाकिर हुसेन — भारताचे ३रे राष्ट्रपती — भारतरत्न, पद्म विभूषण
-
१९२५: क्लेमेंट एडर — फ्रेंच अभियंते, एडर एव्हियन III चे रचनाकार
-
१९१२: नझीर अहमद देहलवी — उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक
-
१९०८: István Türr — हंगेरियन सैनिक, वास्तुविशारद आणि अभियंते, कोरिंथ कालव्याचे सह-रचनाकार