१० एप्रिल जन्म - दिनविशेष


४०१: थियोडॉसियस दुसरा - पवित्र रोमन सम्राट (निधन: २८ जुलै ४५०)
१९७५: टेरेंस लुईस - भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर
१९५२: नारायण राणे - भारतीय राजकारणी
१९३१: किशोरी आमोणकर - शास्त्रीय गायिका
१९२७: एम. के. वैणू बाप्पा - भारतीय खगोलशास्त्रज्ञ (निधन: १० ऑगस्ट १९८२)
१९१७: जगजितसिंह लयलपुरी - भारतीय राजकारणी (निधन: २७ मे २०१३)
१९०१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ - अर्थशास्त्रज्ञ (निधन: ३ मे १९७१)
१८९७: प्रफुल्लचंद्र सेन - पश्चिम बंगालचे ३रे मुख्यमंत्री (निधन: २५ सप्टेंबर १९९०)
१८९४: घनश्यामदास बिर्ला - भारतीय उद्योगपती - पद्म विभूषण (निधन: ११ जून १९८३)
१८८०: सर सी. वाय. चिंतामणी - स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार (निधन: १ जुलै १९४१)
१८४७: जोसेफ पुलित्झर - हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक (निधन: २९ ऑक्टोबर १९११)
१८४३: रामचंद्र भिकाजी गुंजीकर - मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक (निधन: १८ जून १९०१)
१७५५: डॉ. सॅम्यूअल हानेमान - होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (निधन: २ जुलै १८४३)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024