४ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२२१: लेडी जेन - चीनी सम्राज्ञी (जन्म: २६ जानेवारी १८३)
२०२२: जी. एस. पणिकर - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक
२०२०: शिवाजीराव पाटील निलंगेकर - महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
२००६: नंदिनी सत्पथी - भारतीय लेखक व राजकारणी (जन्म: ९ जून १९३१)
२००३: फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स - अमेरिकन बालरोगतज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २५ ऑगस्ट १९१६)
१९९७: जीन काल्मेंट - १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेल्या फ्रेन्च महिला (जन्म: २१ फेब्रुवारी १८७५)
१९७७: एडगर एड्रियन - इंग्रजी फिजिओलॉजिस्ट - नोबेल पुरस्कार (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९)
१९३७: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल - प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)
१०६०: हेन्री - फ्रान्सचा राजा (जन्म: ४ मे १००८)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024