३० नोव्हेंबर जन्म - दिनविशेष


१९६७: राजीव दिक्षीत - सामाजिक कार्यकर्ता (निधन: ३० नोव्हेंबर २०१०)
१९४५: वाणी जयराम - भारतीय पार्श्वगायिका - पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ४ फेब्रुवारी २०२३)
१९३६: तुलसीदास बलराम - भारतीय फुटबॉलपटू (निधन: १६ फेब्रुवारी २०२३)
१९३६: ऍबी हॉफमन - युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक (निधन: १२ एप्रिल १९८९)
१९३५: आनंद यादव - मराठी लेखक
१९१०: कवी बाकीबाब - भारतीय गोमंतकीय कवी - पद्मश्री (निधन: ९ जुलै १९८४)
१८८९: एडगर एड्रियन - इंग्रजी फिजिओलॉजिस्ट - नोबेल पुरस्कार (निधन: ४ ऑगस्ट १९७७)
१८७४: विन्स्टन चर्चिल - युनायटेड किंगडमचे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (निधन: २४ जानेवारी १९६५)
१८५८: जगदीशचंद्र बोस - भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २३ नोव्हेंबर १९३७)
१८४०: हेन्री बर्क्स - कॅनेडियन उद्योगपती, हेन्री बर्क्स आणि सन्सचे संस्थापक (निधन: १६ एप्रिल १९२८)
१८३५: मार्क ट्वेन - विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (निधन: २१ एप्रिल १९१०)
१७६१: स्मिथसन टेनांट - हिरा कार्बनच असतो हे सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (निधन: २२ फेब्रुवारी १८१५)
१६०२: ऑटो व्हॉन गॅरिक - जर्मन पदार्थवैज्ञानिक (निधन: २१ मे १६८६)


डिसेंबर

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024