१६ फेब्रुवारी निधन - दिनविशेष


२०२३: तुलसीदास बलराम - भारतीय फुटबॉलपटू (जन्म: ३० नोव्हेंबर १९३६)
२०२३: जटू लाहिरी - भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे आमदार (जन्म: २८ एप्रिल १९३६)
२०१५: राजिंदर पुरी - भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार (जन्म: २० सप्टेंबर १९३४)
२०१५: आर. आर. पाटील - भारतीय वकील व राजकारणी (जन्म: १६ ऑगस्ट १९५७)
२००१: रंजन साळवी - मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक
२०००: बेल्लारी केसवन - भारतीय सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ - पद्मश्री (जन्म: १० मे १९०९)
१९९६: आर. डी. आगा - उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक
१९९४: पं. निवृत्तीबुवा सरनाईक - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: ४ जुलै १९१२)
१९९२: जॅनियो क्वाड्रोस - ब्राझील देशाचे २२वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २५ जानेवारी १९१७)
१९७०: फ्रान्सिस पेटन राऊस - अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ५ ऑक्टोबर १८७९)
१९६८: नारायणराव सोपानराव बोरावके - कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२)
१९५६: मेघनाद साहा - भारतीय बंगाली खगोल भौतिकशास्त्रज्ञ, राजकारणी (जन्म: ६ ऑक्टोबर १८९३)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024