८ नोव्हेंबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन
  • जागतिक शहरीकरण दिन

८ नोव्हेंबर घटना

२०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
२००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.
१९६०: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९४७: पंजाब अँड हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना.

पुढे वाचा..



८ नोव्हेंबर जन्म

१९७६: ब्रेट ली - ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज
१९७४: मसाशी किशिमोतो - नारुतोचे जनक
१९७०: टॉम एंडरसन - मायस्पेसचे सहसंस्थापक
१९५३: नंद कुमार पटेल - भारतीय राजकारणी (निधन: २५ मे २०१३)
१९२७: लालकृष्ण अडवाणी - भारताचे ७वे उपपंतप्रधान - पद्म विभूषण

पुढे वाचा..



८ नोव्हेंबर निधन

२०२२: लोहितस्वा - भारतीय कन्नड अभिनेते (जन्म: ५ मे १९४२)
२०१५: ओमप्रकाश मेहरा - भारतीय एअर मर्शल (जन्म: १९ जानेवारी १९१९)
२०१५: अंगद पॉल - उद्योगपती
२०१३: अमांची वेक्कत सुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि अभिनेते (जन्म: २ जानेवारी १९५७)
२००९: विटाली गिन्झबर्ग - रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ४ ऑक्टोबर १९१६)

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024