८ जुलै निधन - दिनविशेष


२०२२: शिंजो ऍबे - जपानचे माजी पंतप्रधान (जन्म: २१ सप्टेंबर १९५४)
२०२२: लुईस इचेव्हेरिया - मेक्सिको देशाचे ५०वे अध्यक्ष (जन्म: १७ जानेवारी १९२२)
२०२०: सुरमा भोपाली - भारतीय विनोदी अभिनेते (जन्म: २९ मार्च १९३९)
२०१३: सुन्द्री उत्तमचंदानी - भारतीय लेखक (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)
२००७: चंद्रा शेखर - भारताचे ८वे पंतप्रधान (जन्म: १७ एप्रिल १९२७)
२००६: राजा राव - भारतीय लेखक, प्राध्यापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ८ नोव्हेंबर १९०८)
२००३: ह. श्री. शेणोलीकर - संत साहित्याचे अभ्यासक
२००१: उस्ताद बाबासाहेब मिरजकर - प्रसिद्ध तबला वादक
१९९४: डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे - मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक
१९९४: किम सुंग (दुसरा) - उत्तर कोरियाचे १ले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९६७: विवियन ली - ब्रिटिश अभिनेत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)
१६९५: क्रिस्टियन हायगेन्स - डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक (जन्म: १४ एप्रिल १६२९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024