१० फेब्रुवारी - दिनविशेष
२००५:
उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
१९९६:
आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
१९४९:
गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
१९४८:
पुणे विद्यापीठाची स्थापना.
१९३३:
न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
पुढे वाचा..
१९४५:
राजेश पायलट - केंद्रीय मंत्री (निधन:
११ जून २०००)
१९२२:
अरपॅड गॉन्कझ - हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष (निधन:
६ ऑक्टोबर २०१५)
१९१०:
दुर्गाबाई भागवत - जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या (निधन:
७ मे २००२)
१८९४:
हॅरॉल्ड मॅकमिलन - इंग्लंडचे पंतप्रधान (निधन:
२९ डिसेंबर १९८६)
१८५९:
अलेक्झांडर मिलरँड - फ्रान्स देशाचे १२वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी (निधन:
६ एप्रिल १९४३)
पुढे वाचा..
२०२३:
गौतम शोम (सीनियर) - भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म:
२८ मे १९५८)
२०१९:
कोजी कीतॉ - जपानी सुमो कुस्तीपटू, ६०वे योकोझुना (जन्म:
१२ ऑगस्ट १९६३)
२०१२:
लॉईड मॉरिसन - एच. आर. एल. मॉरिसनचे संस्थापक (जन्म:
१८ सप्टेंबर १९५७)
२००१:
मोगुबाई कुर्डीकर - जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, गानतपस्विनी - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म:
१५ जुलै १९०४)
१९८२:
नरहर कुरुंदकर - विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म:
१५ जुलै १९३२)
पुढे वाचा..