११ फेब्रुवारी - दिनविशेष
६६०:
सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
२०११:
१८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्
नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
१९९९:
मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
१९९०:
२७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
१९७९:
पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
पुढे वाचा..
१९४२:
गौरी देशपांडे - कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (निधन:
१ मार्च २००३)
१९३७:
बिल लॉरी - ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
१९३२:
रवी कोंडाला राव - भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (निधन:
२८ जुलै २०२०)
१९३१:
गोपीचंद नारंग - भारतीय साहित्य समीक्षक - पद्म भूषण, पद्मश्री (निधन:
१५ जून २०२२)
१९२९:
ओटेमा अल्लिमादी - युगांडा देशाचे २रे पंतप्रधान, राजकारणी (निधन:
५ ऑगस्ट २००१)
पुढे वाचा..
१९९३:
कमाल अमरोही - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (जन्म:
१७ जानेवारी १९१८)
१९९३:
सईद अमीर हैदर कमाल नक्कवी - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (जन्म:
१७ जानेवारी १९१८)
१९८५:
सी. सुंथारालिंगम - श्रीलंक देशाचे वकील, शैक्षणिक आणि राजकारणी (जन्म:
१९ ऑगस्ट १८९५)
१९७७:
फक्रुद्दीन अली अहमद - भारताचे ५वे राष्ट्रपती (जन्म:
१३ मे १९०५)
१९६८:
दीनदयाळ उपाध्याय - तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते (जन्म:
२५ सप्टेंबर १९१६)
पुढे वाचा..