७ फेब्रुवारी - दिनविशेष


७ फेब्रुवारी घटना

२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

पुढे वाचा..



७ फेब्रुवारी जन्म

१९३८: एस. रामचंद्रन पिल्ले - कम्युनिस्ट नेते
१९३४: सुजित कुमार - चित्रपट अभिनेते व निर्माते (निधन: ५ फेब्रुवारी २०१०)
१९२६: जी. एस. शिवारुद्रप्पा - भारतीय कवी आणि शिक्षक (निधन: २३ डिसेंबर २०१३)
१९१९: डेसमंड डॉस - अमेरिकन सैनिकी डॉक्टर - मेडल ऑफ ऑनर (निधन: २३ मार्च २००६)
१९०६: ओलेग अँतोनोव्ह - रशियन विमानशास्त्रज्ञ आणि अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (निधन: ४ एप्रिल १९८४)

पुढे वाचा..



७ फेब्रुवारी निधन

२००९: जॅक कव्हर - अमेरिकन पायलट आणि भौतिकशास्त्रज्ञ, टेसर गनचे संशोधक (जन्म: ६ एप्रिल १९२०)
१९९९: हुसेन - जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)
१९३८: हार्वे फायरस्टोन - फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक (जन्म: २० डिसेंबर १८६८)
१३३३: निक्को - निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक
१२७४: श्री चक्रधर स्वामी - महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024