७ फेब्रुवारी निधन
निधन
- १२७४: श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक
- १३३३: निक्को – निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक
- १९३८: हार्वे फायरस्टोन – फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक
- १९९९: हुसेन – जॉर्डनचे राजे
- २००९: जॅक कव्हर – अमेरिकन पायलट आणि भौतिकशास्त्रज्ञ, टेसर गनचे संशोधक