१६ नोव्हेंबर - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन
- युनेस्को (UNESCO)
२०००:
कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
१९९७:
अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
१९९६:
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ.
१९८८:
अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
१९४५:
युनेस्को (UNESCO) - स्थापना.
पुढे वाचा..
१९७३:
पुल्लेला गोपीचंद - भारतीय बॅडमिंटनपटू - पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९६८:
शोभाजी रेगी - भारतीय राजकारणी (निधन:
२४ एप्रिल २०१४)
१९६३:
मिनाक्षी शेषाद्री - अभिनेत्री
१९५३:
कोडियेरी बालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन:
१ ऑक्टोबर २०२२)
१९३०:
मिहिर सेन - एका वर्षात पाच खंडातील महासागर पोहणारे एकमेव व्यक्ती - पद्म भूषण, पद्मश्री (निधन:
११ जून १९९७)
पुढे वाचा..
२००६:
मिल्टन फ्रिडमन - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म:
३१ जुलै १९१२)
१९६७:
रोशन - संगीतकार (जन्म:
१४ जुलै १९१७)
१९६०:
क्लार्क गेबल - अमेरिकन अभिनेते (जन्म:
१ फेब्रुवारी १९०१)
१९५६:
ओटोरी तानिगोरो - जपानी २४वे योकोझुना सुमो पैलवान (जन्म:
३ एप्रिल १८८७)
१९५०:
बॉब स्मिथ - अमेरिकन फिजिशियन आणि सर्जन, अल्कोहोलिक एनोनिमसचे सह-संस्थापक (जन्म:
८ ऑगस्ट १८७९)
पुढे वाचा..