१६ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन
  • युनेस्को (UNESCO)

१९७३: पुल्लेला गोपीचंद - भारतीय बॅडमिंटनपटू - पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९६८: शोभाजी रेगी - भारतीय राजकारणी (निधन: २४ एप्रिल २०१४)
१९६३: मिनाक्षी शेषाद्री - अभिनेत्री
१९५३: कोडियेरी बालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: १ ऑक्टोबर २०२२)
१९३०: मिहिर सेन - एका वर्षात पाच खंडातील महासागर पोहणारे एकमेव व्यक्ती - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: ११ जून १९९७)
१९२७: श्रीराम लागू - भारतीय मराठी अभिनेते - पद्मश्री (निधन: १७ डिसेंबर २०१९)
१९०९: मिर्झा नासीर अहमद - भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु (निधन: ९ जून १९८२)
१९०४: ननामदी अझीकीवे - नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: ११ मे १९९६)
१८९७: चौधरी रहमत अली - भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक (निधन: ३ फेब्रुवारी १९५१)
१८९४: धोंडो वासुदेव गद्रे - केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी (निधन: २२ जानेवारी १९७५)
१८९०: एल्पिडियो क्विरिनो - फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (निधन: २९ फेब्रुवारी १९५६)
१८३६: डेविड कालाकौआ - हवाईचा राजा (निधन: २० जानेवारी १८९१)
इ. स. पू ४२: तिबेरीयस - रोमन सम्राट (निधन: १६ मार्च इ. स. पू ३७)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024