१ ऑक्टोबर निधन
निधन
- ०६३०: ताजूम उक'ब कहक' – माया साम्राज्याचे राजा
- ०६८६: सम्राट तेन्मू – जपान देशाचे सम्राट
- ०९१८: झोउ – शू साम्राज्याची सम्राज्ञी
- ०९५९: एडविग – इंग्रज राजा
- ११२७: मेलिटेनचे मॉर्फिया – जेरुसलेम देशाची राणी
- १८६८: राम (चौथा) – थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ
- १९३१: दिवाकर – नाट्यछटाकार
- १९४२: अन्ट्स पिईप – एस्टोनिया देशाचे ७वे पंतप्रधान
- १९५५: चार्ल्स क्रिस्टी – अमेरिकन चित्रपट निर्माते, क्रिस्टी फिल्म कंपनीचे संस्थापक
- १९५९: एनरिको डी निकोला – इटली देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
- १९५९: इरिको डी निकोला – इटली प्रजास्ताकचे पहिले अध्यक्ष
- १९९७: गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१")
- २०२२: कोडियेरी बालकृष्णन – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
- २०२२: तुलसी तंती – भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक