३ फेब्रुवारी निधन
निधन
- १०९४: तेईशी – जपान देशाची सम्राज्ञी
- १४६८: योहान्स गटेनबर्ग – जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक
- १८३२: उमाजी नाईक – भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक
- १९५१: चौधरी रहमत अली – भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक
- १९५१: ऑगस्ट हॉच – जर्मन उद्योजक, ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक
- १९६४: सी. सित्तमपालम – श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी
- १९६९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे ७वे मुख्यमंत्री
- २०२२: क्रिस्टोस सार्टझेटाकीस – ग्रीस देशाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती
- २०२३: अँथनी फर्नांडिस – भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट, बरेलीचे बिशप
- २०२३: वान्नरपेट्टाई थांगराज – भारतीय अभिनेते