६ एप्रिल जन्म - दिनविशेष


२०००: शाहीन आफ्रिदी - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९८८: इव्होन ओरसिनी - मिस वर्ल्ड पोर्तो रिको २००८, मॉडेल आणि दूरदर्शन होस्ट
१९६३: राफेल कोरिया - इक्वेडोरचे ५४वे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
१९५६: दिलीप वेंगसरकर - भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९५६: मुदस्सर नजर - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९४९: हॉर्स्ट लुडविग स्टॉर्मर - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार
१९३१: सुचित्रा सेन - भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री - पद्मश्री (निधन: १७ जानेवारी २०१४)
१९२९: क्रिस्टोस सार्टझेटाकीस - ग्रीस देशाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती (निधन: ३ फेब्रुवारी २०२२)
१९२८: जेम्स वॉटसन - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९२७: व्ही. एम. जोग - भारतीय उद्योजक (निधन: २८ जून २०००)
१९२०: एडमंड एच. फिशर - स्विस-अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: २७ ऑगस्ट २०२१)
१९२०: जॅक कव्हर - अमेरिकन पायलट आणि भौतिकशास्त्रज्ञ, टेसर गनचे संशोधक (निधन: ७ फेब्रुवारी २००९)
१९१९: रघुनाथ विष्णू पंडित - कोंकणी कवी
१९१८: अल्फ्रेडो ओवांडो कॅंडिया - बोलिव्हिया देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २४ जानेवारी १९८२)
१९१७: सुधांशु - मराठी कथाकार व कवी (निधन: १८ नोव्हेंबर २००६)
१९११: फियोडोर फेलिक्स कोनराड लिनेन - जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक, - नोबेल पुरस्कार (निधन: ६ ऑगस्ट १९७९)
१९०९: जी. एन. जोशी - भावगीतगायक व संगीतकार (निधन: २२ सप्टेंबर १९९४)
१८९२: डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर - डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (निधन: १ फेब्रुवारी १९८१)
१८९०: अँटनी फोक्कर - फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चरचे संस्थापक (निधन: २३ डिसेंबर १९३९)
१८९०: जिगर मोरादाबादी - उर्दू कवी व शायर (निधन: ९ सप्टेंबर १९६०)
१८८६: मीर उस्मान अली खान - हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम (निधन: २४ फेब्रुवारी १९६७)
१८२४: जॉर्ज वॉटरहाऊस - न्यूझीलंड देशाचे ७वे पंतप्रधान (निधन: ६ ऑगस्ट १९०६)
१७७३: जेम्स मिल - स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (निधन: २३ जून १८३६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024