१९ मार्च - दिनविशेष
२००३:
अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.
२००१:
वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
१९३२:
सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.
१९३१:
अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
१९२७:
निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) - या संस्थेची स्थापना.
पुढे वाचा..
१९८२:
एड्वार्डो सावेरीन - फेसबुकचे सहसंस्थापक
१९३८:
सई परांजपे - बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका
१९३६:
ऊर्सुला अँड्रेस - स्विस अभिनेत्री
१९२४:
फकीर चंद कोहली - भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक - पद्म विभूषण (निधन:
२६ नोव्हेंबर २०२०)
१९२०:
जफर फटहॅली - भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक (निधन:
११ ऑगस्ट २०१३)
पुढे वाचा..
२०१४:
पॅट्रिक जोसेफ मॅकगव्हर्न - अमेरिकन उद्योगपती, आंतरराष्ट्रीय डेटा ग्रुप कंपनीचे संस्थापक (जन्म:
११ ऑगस्ट १९३७)
२००८:
सर आर्थर सी. क्लार्क - विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म:
१६ डिसेंबर १९१७)
२००५:
जॉन डेलोरेअन - डेलोरेअन मोटर कंपनीचे सहसंस्थापक (जन्म:
६ जानेवारी १९२५)
२००२:
नरेन ताम्हाणे - भारतीय क्रिकेटपटू (जन्म:
४ ऑगस्ट १९३१)
१९९८:
इ. एम. एस. नंबूदिरिपाद - केरळचे १ले मुख्यमंत्री (जन्म:
१३ जून १९०९)
पुढे वाचा..