१३ जून जन्म - दिनविशेष


१९९४: दीपिका कुमारी - भारतीय तिरंदाज - पद्मश्री
१९६५: मनिंदर सिंग - भारतीय क्रिकेटपटू
१९६४: पीयूष गोयल - भारतीय राजकारणी आणि कॅबिनेट मंत्री
१९५१: अँटोनियो पेना - मेक्सिकन कुस्ती प्रवर्तक, Lucha Libre AAA वर्ल्ड वाइडचे संस्थापक (निधन: ५ ऑक्टोबर २००६)
१९३७: आंद्रेस व्हिटॅम स्मिथ - द इंडिपेंडंटचे सहसंस्थापक
१९२८: जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर - अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २३ मे २०१५)
१९२३: प्रेम धवन - भारतीय गीतकार - पद्मश्री (निधन: ७ मे २००१)
१९०९: इ. एम. एस. नंबूदिरिपाद - केरळचे १ले मुख्यमंत्री (निधन: १९ मार्च १९९८)
१९०५: कुमार श्री दुलीपसिंहजी - इंग्लंडचे क्रिकेटपटू (निधन: ५ डिसेंबर १९५९)
१८७९: बाबाराव सावरकर - अभिनव भारत संघटनेचे संस्थापक (निधन: १६ मार्च १९४५)
१८३१: जेम्सक्लार्क मॅक्सवेल - ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक व गणितज्ञ, प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे (निधन: ५ नोव्हेंबर १८७९)
१८२२: कार्ल श्मिट - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (निधन: ११ मार्च १८९४)
०८२३: चार्ल्स द बाल्ड - पवित्र रोमन सम्राट (निधन: ६ ऑक्टोबर ८७७)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024