२९ सप्टेंबर निधन - दिनविशेष

  • जागतिक हृदय दिन

८५५: लोथार (पहिला) - रोमन सम्राट
२०१७: टॉम अल्टर - भारतीय अभिनेते - पद्मश्री (जन्म: २२ जून १९५०)
२०१३: एस. एन. गोयंका - भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक - पद्म भूषण (जन्म: २९ जानेवारी १९२४)
२००६: मायकेल ए. मन्सूर - अमेरिकन नाविक - सन्मान पदक (जन्म: ५ एप्रिल १९८१)
२००४: बाल्मनी अम्मा - भारतीय कवी आणि लेखक (जन्म: १९ जुलै १९०९)
२००१: गुयेन व्हॅन थ्यू - दक्षिण व्हिएतनाम देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष, व्हिएतनामी जनरल आणि राजकारणी (जन्म: ५ एप्रिल १९२३)
१९९१: उस्ताद युनुस हुसेन खान - आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)
१९८७: हेन्री फोर्ड दुसरा - अमेरिकन उद्योगपती
१९८६: प्रिन्स जॉर्ज वाल्डेमार - डेन्मार्कचे राजकुमार (जन्म: १६ एप्रिल १९२०)
१९१३: रुडॉल्फ डिझेल - डिझेल इंजिनचे संशोधक (जन्म: १८ मार्च १८५८)
१८३३: फर्डिनांड (सातवा) - स्पेनचा राजा (जन्म: १४ ऑक्टोबर १७८४)
१५६०: गुस्ताव (पहिला) - स्वीडनचा राजा


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024