२९ ऑक्टोबर - दिनविशेष
२०१५:
चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
२००८:
डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
२००५:
दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
१९९९:
चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
१९९७:
अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
पुढे वाचा..
१९८५:
विजेंदर सिंग - भारतीय बॉक्सर - पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९८५:
कॅल क्रचलो - इंग्लिश मोटरसायकल रेसर
१९७१:
मॅथ्यू हेडन - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९३४:
माणिकराव होडल्या गावित - भारतीय राजकारणी, खासदार (निधन:
१७ सप्टेंबर २०२२)
१९३२:
वेल्मा बारफिल्ड - १६६२ नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या पहिल्या महिला (निधन:
२ नोव्हेंबर १९८४)
पुढे वाचा..
२०२०:
केशुभाई पटेल - गुजरातचे १०वे मुख्यमंत्री (जन्म:
२४ जुलै १९२८)
१९८८:
कमलादेवी चट्टोपाध्याय - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या - रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म:
३ एप्रिल १९०३)
१९८१:
दादा साळवी - अभिनेते
१९७८:
वसंत रामजी खानोलकर - भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
१३ एप्रिल १८९५)
१९७१:
अर्ने टिसेलियस - स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
१० ऑगस्ट १९०२)
पुढे वाचा..