३० ऑक्टोबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन

३० ऑक्टोबर घटना

२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.
१९९५: कॅनडातील क् वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

पुढे वाचा..३० ऑक्टोबर जन्म

१९६९: स्टॅनिस्लाव ग्रॉस - झेक प्रजासत्ताक देशाचे ५वे पंतप्रधान (निधन: १६ एप्रिल २०१५)
१९६०: डिएगो मॅराडोना - अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू
१९५१: त्रिलोक गुर्टू - भारतीय ड्रमर आणि गीतकार
१९४९: प्रमोद महाजन - केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (निधन: ३ मे २००६)
१९३२: बरुन डी - भारतीय इतिहासकार आणि लेखक (निधन: १६ जुलै २०१३)

पुढे वाचा..३० ऑक्टोबर निधन

२०११: अरविंद मफतलाल - उद्योगपती (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)
२००५: शम्मीशेर सिंह शेरी - भारतीय राजकारणी
१९९८: विश्राम बेडेकर - लेखक व दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)
१९९७: सिडनी न्यूमन - कॅनेडियन पटकथा लेखक आणि निर्माते (जन्म: १ एप्रिल १९१७)
१९९६: भाऊ पाध्ये - लेखक, पत्रकार (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)

पुढे वाचा..जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024