३० ऑक्टोबर घटना
-
२०१३: सचिन तेंडुलकर — यांनी क्रिकेट career ची शेवटची रणजी मॅच खेळली.
-
१९९५: — कॅनडातील क्
 वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
-
१९७३: — इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
-
१९६६: शिवसेना — पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्क, मुंबई मधे साजरा झाला.
-
१९४५: भारत — देशला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
-
१९२८: — लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
-
१९२०: — सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.