३० ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन

१९६९: स्टॅनिस्लाव ग्रॉस - झेक प्रजासत्ताक देशाचे ५वे पंतप्रधान (निधन: १६ एप्रिल २०१५)
१९६०: डिएगो मॅराडोना - अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू
१९५१: त्रिलोक गुर्टू - भारतीय ड्रमर आणि गीतकार
१९४९: प्रमोद महाजन - केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (निधन: ३ मे २००६)
१९३२: बरुन डी - भारतीय इतिहासकार आणि लेखक (निधन: १६ जुलै २०१३)
१९२९: आर. एस गवई - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २५ जुलै २०१५)
१९१४: लेबुआ जोनाथन - लेसोथो देशाचे २रे पंतप्रधान (निधन: ५ एप्रिल १९८७)
१९०९: होमी जहांगीर भाभा - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ - पद्म भूषण (निधन: २४ जानेवारी १९६६)
१८९५: डिकिन्सन डब्ल्यू. रिचर्ड्स - अमेरिकन डॉक्टर आणि फिजिओलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक (निधन: २३ फेब्रुवारी १९७३)
१८८७: सुकुमार रॉय - बंगाली साहित्यिक (निधन: १० सप्टेंबर १९२३)
१८८३: बॉब जोन्स सीनियर - बॉब जोन्स विद्यापीठाचे संस्थापक, अमेरिकन प्रचारक (निधन: १६ जानेवारी १९६८)
१८७८: आर्थर शेर्बियस - एनिग्मा मशीनचा शोध लावणारे जर्मन विद्युत अभियंते (निधन: १३ मे १९३९)
१७३५: जॉन ऍडॅम्स - अमेरिकेचे २रे राष्ट्राध्यक्ष (निधन: ४ जुलै १८२६)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024