४ जुलै - दिनविशेष
२०१५:
कोपा अमेरिका कप - चिली देशाने २०१५ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील पहिले विजेतेपद पटकावले.
२००९:
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी - ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आठ वर्षांच्या बंदनंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लोकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले.
२००६:
स्पेस शटल प्रोग्राम - डिस्कव्हरीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर STS-121 प्रक्षेपित केले.
२००५:
डीप इम्पॅक्ट कोलायडर - हा धूमकेतू टेम्पेल १ ला धडकला.
२००४:
फ्रीडम टॉवर, न्यूयॉर्क - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागेवर या इमारतीची कोनशिला घातली गेली.
पुढे वाचा..
१९८३:
अमोल राजन - भारतीय-इंग्लिश पत्रकार
१९७६:
दाइजिरो कातो - जपानी मोटरसायकल रेसर (निधन:
२० एप्रिल २००३)
१९६८:
सायरस पालोनजी मिस्त्री - भारतीय व्यापारी, उद्योगपती (निधन:
४ सप्टेंबर २०२२)
१९५४:
देवेंद्र कुमार जोशी - भारतीय नौदलाचे २१वे नौदल प्रमुख
१९२६:
विनायक बुवा - विनोदी साहित्यिक (निधन:
१७ एप्रिल २०११)
पुढे वाचा..
२०२२:
काझुकी ताकाहाशी - जपानी लेखक आणि चित्रकार, युगीओहचे निर्माते (जन्म:
४ ऑक्टोबर १९६१)
२०२२:
तरुण मजुमदार - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री (जन्म:
८ जानेवारी १९३१)
२०२०:
भक्ती चारू स्वामी - कृष्णाचेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन)चे आध्यात्मिक नेते (जन्म:
१ सप्टेंबर १९४५)
२०१२:
हिरेन भट्टाचार्य - भारतीय कवी आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
२८ जुलै १९३२)
१९९९:
वसंत शिंदे - विनोदसम्राट - कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार (जन्म:
१४ मे १९०९)
पुढे वाचा..