१९८३:
अमोल राजन - भारतीय-इंग्लिश पत्रकार
१९७६:
दाइजिरो कातो - जपानी मोटरसायकल रेसर (निधन: २० एप्रिल २००३)
१९६८:
सायरस पालोनजी मिस्त्री - भारतीय व्यापारी, उद्योगपती (निधन: ४ सप्टेंबर २०२२)
१९५४:
देवेंद्र कुमार जोशी - भारतीय नौदलाचे २१वे नौदल प्रमुख
१९२६:
विनायक बुवा - विनोदी साहित्यिक (निधन: १७ एप्रिल २०११)
१९१४:
पी. सावळाराम - जनकवी भावगीत लेखक (निधन: २१ डिसेंबर १९९७)
१९१२:
पं. निवृत्तीबुवा सरनाईक - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (निधन: १६ फेब्रुवारी १९९४)
१८९८:
गुलझारीलाल नंदा - भारताचे हंगामी पंतप्रधान, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी (निधन: १५ जानेवारी १९९८)
१८९७:
अलारी सीताराम राजू - भारतीय कार्यकर्ते (निधन: ७ मे १९२४)
१८८२:
लुईस बी. मेयर - एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक (निधन: २९ ऑक्टोबर १९५७)
१८७२:
काल्व्हिन कुलिज - अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ जानेवारी १९३३)
१८०७:
ज्युसेप्पे गॅरिबाल्डी - इटलीचा क्रांतिकारी (निधन: २ जून १८८२)
१७९०:
सर जॉर्ज एव्हरेस्ट - भारताचे सर्वेक्षण जनरल (निधन: १ डिसेंबर १८६६)
१५४६:
मुराद (तिसरा) - ऑट्टोमन सुलतान (निधन: १६ जानेवारी १५९५)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025