२०२२:
सायरस पालोनजी मिस्त्री - भारतीय व्यापारी, उद्योगपती (जन्म: ४ जुलै १९६८)
२०२२:
रामचंद्रन मोकेरी - भारतीय रंगमंच अभिनेते
२०२२:
राम नरेश रावत - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म: ७ मे १९६७)
२०१५:
विल्फ्रेड डी डिसोझा - भारतीय सर्जन आणि राजकारणी (जन्म: २३ एप्रिल १९२७)
२०१२:
हांक सूफी - भारतीय गायक-गीतकार (जन्म: ३ मार्च १९५२)
२०१२:
सय्यद मुस्तफा सिराज - भारतीय लेखक (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)
२०००:
मोहम्मद उमर मुक्री - विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (जन्म: ५ जानेवारी १९२२)
१९९७:
डॉ. धर्मवीर भारती - हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार (जन्म: २५ डिसेंबर १९२६)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025