६ सप्टेंबर - दिनविशेष
२०२२:
कोविड-१९ महामारी - भारताने कोविड-१९ अनुनासिक (Nasal Vaccine) लस मंजूर केली आणि चीननंतर असे करणारा दुसरा देश बनला.
२०२२:
लिझ ट्रस - युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या.
१९९७:
अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खान यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.
१९९३:
ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.
१९६८:
स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.
पुढे वाचा..
१९७१:
देवांग गांधी - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९६८:
सईद अन्वर - पाकिस्तानी फलंदाज
१९५७:
जोशे सॉक्रेटिस - पोर्तुगालचे पंतप्रधान
१९२९:
यश जोहर - भारतीय चित्रपट निर्माते (निधन:
२६ जून २००४)
१९२३:
पीटर (दुसरा) - युगोस्लाव्हियाचे राजा
पुढे वाचा..
२०२२:
अरविंद गिरी - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म:
३० जून १९५८)
२०२२:
उमेश कट्टी - भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार (जन्म:
१४ मार्च १९६१)
२०१९:
रॉबर्ट मुगाबे - झिम्बाब्वे देशाचे २रे राष्ट्रपती (जन्म:
२१ फेब्रुवारी १९२४)
२००७:
लुसियानो पाव्हारॉटी - इटालियन ऑपेरा गायक
१९९०:
लेन हटन - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:
२३ जून १९१६)
पुढे वाचा..