२० फेब्रुवारी निधन
-
२०२३: एस. के. भगवान — भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक
-
२०१५: गोविंद पानसरे — भारतीय लेखक आणि राजकारणी
-
२०१४: राफेल एडिएगो ब्रुनो — उरुग्वे देशाचे अध्यक्ष
-
२०१२: डॉ. रत्नाकर मंचरकर — भारतीय संत साहित्याचे गाढे अभ्यासक
-
१९९७: श्री. ग. माजगावकर — पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक
-
१९९४: त्र्यं. कृ. टोपे — घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
-
१९९३: फारूशियो लॅम्बोर्गिनी — प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनीचे निर्माते
-
१९७६: रेने कॅसिन — फ्रेंच वकील आणि न्यायाधीश — नोबेल पुरस्कार
-
१९७४: के. नारायण काळे — नाट्यसमीक्षक
-
१९७२: मारिया गोएपर्ट-मेयर — जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
-
१९७१: हेमंथा कुमार बसू — ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष
-
१९५०: बॅ. शरदचंद्र बोस — स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू
-
१९१६: क्लास पोंटस अर्नोल्डसन — स्वीडिश पत्रकार आणि राजकारणी — नोबेल पारितोषिक
-
१९१०: ब्युट्रोस घाली — इजिप्त देशाचे ९वे पंतप्रधान
-
१९०७: हेन्री मॉइसन — फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
-
१९०५: विष्णुपंत छत्रे — भारतातील सर्कस उद्योगाचे जनक