६ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९७१: देवांग गांधी - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९६८: सईद अन्वर - पाकिस्तानी फलंदाज
१९५७: जोशे सॉक्रेटिस - पोर्तुगालचे पंतप्रधान
१९२९: यश जोहर - भारतीय चित्रपट निर्माते (निधन: २६ जून २००४)
१९२३: पीटर (दुसरा) - युगोस्लाव्हियाचे राजा
१९२१: नॉर्मन जोसेफ वोंडलँड - बारकोडचे सहनिर्माते (निधन: ९ डिसेंबर २०१२)
१९२१: नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड - बार-कोडचे सहसंशोधक (निधन: ९ सप्टेंबर २०१२)
१९१५: फ्रांझ जोसेफ स्ट्रॉस - बव्हेरियन लेफ्टनंट आणि राजकारणी, बव्हेरिया देशाचे मंत्री अध्यक्ष (निधन: ३ ऑक्टोबर १९८८)
१९०१: कमलाबाई रघुनाथ गोखले - भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार (निधन: १८ मे १९९७)
१८९२: सर एडवर्ड ऍपलटन - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१८८९: बॅ. शरदचंद्र बोस - स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (निधन: २० फेब्रुवारी १९५०)
१७६६: जॉन डाल्टन - इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (निधन: २७ जुलै १८४४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024