६ सप्टेंबर निधन
-
२०२२: अरविंद गिरी — भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार
-
२०२२: उमेश कट्टी — भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार
-
२०१९: रॉबर्ट मुगाबे — झिम्बाब्वे देशाचे २रे राष्ट्रपती
-
२००७: लुसियानो पाव्हारॉटी — इटालियन ऑपेरा गायक
-
१९९०: लेन हटन — इंग्लिश क्रिकेटपटू
-
१९७९: पी. के. मुकिया तेवर — ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष
-
१९७८: अडॉल्फ डॅस्लर — ऍडिडासचे संस्थापक
-
१९७२: अल्लाउद्दीन खान — जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार
-
१९६३: गोविंद पै — कन्नड कवी आणि राष्ट्रकवी
-
१९३८: सली प्रुडहॉम — फ्रेंच लेखक — नोबेल पुरस्कार