२१ फेब्रुवारी जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

१९८०: जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक - भूतान देशाचे ५वे राजा
१९७७: केविन रोज - अमेरिकन उद्योगपती, डिग कंपनीचे सहसंस्थापक
१९७०: मायकेल स्लॅटर - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९६०: प्लामेन ओरेशर्स्की - बल्गेरिया देशाचे ५२वे पंतप्रधान
१९५०: साहले-वर्क झेवडे - इथिओपिया देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष
१९४३: डेव्हिड गेफेन - अमेरिकन उद्योगपती, ड्रीमवर्क्स आणि गेफेन रेकॉर्ड्स कंपनीचे सहसंस्थापक
१९४२: जयश्री गडकर - मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: २९ ऑगस्ट २००८)
१९२४: रॉबर्ट मुगाबे - झिम्बाब्वे देशाचे २रे राष्ट्रपती (निधन: ६ सप्टेंबर २०१९)
१९१५: अँटोन व्रतुसा - स्लोव्हेनिया देशाचे पंतप्रधान (निधन: ३० जुलै २०१७)
१९११: भबतोष दत्ता - अर्थतज्ञ (निधन: ११ जानेवारी १९९७)
१८९७: सूर्यकांत त्रिपाठी निराला - भारतीय कवी आणि लेखक (निधन: १५ ऑक्टोबर १९६१)
१८९५: हेन्रिक डॅम - डॅनिश बायोकेमिस्ट आणि फिजियोलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक (निधन: १७ एप्रिल १९७६)
१८९४: शांतिस्वरूप भटनागर - भारतीय कोलॉइड रसायनशास्त्रज्ञ - पद्म भूषण (निधन: १ जानेवारी १९५५)
१८७५: जीन काल्मेंट - १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेल्या फ्रेन्च महिला (निधन: ४ ऑगस्ट १९९७)
१८६५: जॉन हेडन बॅडले - इंग्रजी लेखक, शिक्षक, बेडलेस स्कूलचे संस्थापक (निधन: ६ मार्च १९६७)
१८२१: चार्ल्स स्क्रिब्नर (पहिले) - अमेरिकन प्रकाशक, चार्ल्स स्क्रिब्नर सन्स कंपनीचे संस्थापक (निधन: २६ ऑगस्ट १८७१)
१७९४: अँटोनियो लोपेझ डी सांता अण्णा - मेक्सिको देशाचे ८वे अध्यक्ष (निधन: २१ जून १८७६)
१७८८: फ्रान्सिस रोनाल्ड्स - ब्रिटीश शास्त्रज्ञ, पहिले कार्यरत इलेक्ट्रिक टेलीग्राफ बनवणारे अभियंते (निधन: ८ ऑगस्ट १८७३)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024