८ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  • भारत छोडो आंदोलन, क्रांतिदिन
  • आंतरराष्ट्रीय मांजर दिन

२०२२: उमा पेम्माराजू - भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर (जन्म: ३१ मार्च १९५८)
२००५: जॉन एच. जॉन्सन - जॉन्सन पब्लिशिंग कंपनीचे संस्थापक (जन्म: १९ जानेवारी १९१८)
१९९९: गजानन नरहर सरपोतदार - चित्रपट निर्माते वव दिग्दर्शक
१९९८: सुमती क्षेत्रमाडे - लेखिका व कादंबरीकार
१९८०: पॉल ट्रिकेट - कॅनेडियन जनरल - व्हिक्टोरिया क्रॉस (जन्म: २ एप्रिल १९१०)
१९४८: क्लॉड अॅश्टन जोन्स - अमेरिकन अॅडमिरल - मेडल ऑफ ऑनर विजेते (जन्म: ७ ऑक्टोबर १८८५)
१८९७: व्हिक्टर मेयर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ सप्टेंबर १८४८)
१८७३: फ्रान्सिस रोनाल्ड्स - ब्रिटीश शास्त्रज्ञ, पहिले कार्यरत इलेक्ट्रिक टेलीग्राफ बनवणारे अभियंते (जन्म: २१ फेब्रुवारी १७८८)
१८२७: जॉर्ज कॅनिंग - ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १७७०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024