८ ऑगस्ट घटना - दिनविशेष

  • भारत छोडो आंदोलन, क्रांतिदिन
  • आंतरराष्ट्रीय मांजर दिन

२००८: ऑलिम्पिक - २९व्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळ बीजिंग, चीन येथे सुरु झाले.
२०००: वेदमूर्ती मोरेश्वर घैसास - यांना महाराष्ट्र राज्याचा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार जाहीर.
१९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) - प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
१९९४: डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन, पुणे (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) - सुरू झाले.
१९९१: वॉर्सा रेडिओ मास्ट - एका वेळी बांधलेले सर्वात उंच बांधकाम, कोसळले.
१९९०: आखाती युद्ध (Gulf War) - इराकने कुवेतवर कब्जा केला. यामुळे लवकरच आखाती युद्ध सुरु होणार होते.
१९८९: स्पेस शटल प्रोग्राम - STS-28 मिशन: स्पेस शटल कोलंबिया पाच दिवसांच्या गुप्त लष्करी मोहिमेवर निघाले.
१९६७: दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्र संघटना - Association of Southeast Asian Nations (ASEAN) - इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड या देशांनी एकत्र येऊन स्थापना केली.
१९६३: ग्रेट ट्रेन रॉबरी, इंग्लंड - १५ दरोडेखोरांच्या टोळीने £२.६ दशलक्ष (अंदाजे २६ करोड रुपये) बँक नोटा चोरल्या.
१९४६: Convair B-36चे पहिले उड्डाण - जगातील पहिले आण्विक शस्त्रे वितरण करणारे विमान, तसेच लष्करी विमानांमध्ये सर्वात लांब पंख असलेल्या विमानाचे उड्डाण.
१९४२: भारत छोडो आंदोलन, क्रांतिदिन - भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
१९२९: ग्राफ झेपेलिन - या जर्मन एअरशिपने पहिले उड्डाण सुरू केले.
१९०८: राईट ब्रदर्सचे हे पहिले सार्वजनिक उड्डाण - विल्बर राइट यांनी फ्रान्समधील ले मॅन्स येथील रेसकोर्सवर पहिले उड्डाण केले.
१८७६: थॉमस एडिसन - यांना माइमोग्राफसाठी पेटंट मिळाले.
१७०९: बार्टोलोमेउ डी गुस्मो - यांनी गरम हवेच्या शक्तीचे प्रात्यक्षिक पोर्तुगाल येथे दाखवले.
१६४८: मराठा साम्राज्य - खळत-बैलसरच्या लढाई: फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी पराभव केला.
१५०९: विजयनगर साम्राज्य - कृष्णदेव राय हे चे सम्राट बनले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024