८ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  • भारत छोडो आंदोलन, क्रांतिदिन
  • आंतरराष्ट्रीय मांजर दिन

१९८९: प्राजक्ता माली - भारतीय मराठी अभिनेत्री
१९८८: रिंकू सिंग राजपूत - भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू आणि माजी व्यावसायिक बेसबॉल खेळाडू
१९८१: रॉजर फेडरर - स्विस लॉन टेनिस खेळाडू
१९६८: ऍबे कुरिविला - भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९५२: सुधाकर राव - भारतीय क्रिकेटपटू
१९५०: केन कुटारगी - प्ले-स्टेशनचे निर्माते
१९४०: दिलीप सरदेसाई - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २ जुलै २००७)
१९३४: शरत पुजारी - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक (निधन: १२ मे २०१४)
१९३२: दादा कोंडके - अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (निधन: १४ मार्च १९९८)
१९२६: शंकर पाटील - साहित्यिक, कथालेखक (निधन: ३० जुलै १९९४)
१९२५: वि. ग. भिडे - शास्रज्ञ व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक - पद्मश्री (निधन: २५ जून २००६)
१९२५: अलिजा इझेटबेगोविच - बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १९ ऑक्टोबर २००३)
१९१२: टी. के. अण्णा वडणगेकर - चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (निधन: ३१ मार्च २००४)
१९१२: बी. व्ही. रमण - फलज्योतिषी (निधन: २० डिसेंबर १९९८)
१९०२: पॉल डायरॅक - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २० ऑक्टोबर १९८४)
१८७९: डॉ. बॉब स्मिथ - अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस संस्थेचे सहसंस्थापक (निधन: १६ नोव्हेंबर १९५०)
१८७६: वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली - भारतीय पुजारी, निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) संस्थेचे संस्थापक (निधन: ५ ऑक्टोबर १९२९)
१०७८: होरिकावा - जपानी सम्राट (निधन: ९ ऑगस्ट ११०७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024