१९ ऑक्टोबर निधन - दिनविशेष


२०११: कक्कणदन - भारतीय लेखक (जन्म: २३ एप्रिल १९३५)
२००३: अलिजा इझेटबेगोविच - बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)
१९९९: झेंग लियानसॉन्ग - चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वजाचे रचनाकार (जन्म: १७ डिसेंबर १९१७)
१९९५: बेबी नाझ - बाल कलाकार व अभिनेत्री
१९८६: समोरा महेल - मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)
१९३७: अर्नेस्ट रुदरफोर्ड - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)
१९३४: विश्वनाथ कार - ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक (जन्म: २४ डिसेंबर १८६४)
१८९७: जॉर्ज पुलमन - अमेरिकन व्यापारी, पुलमन कंपनीचे संस्थापक (जन्म: ३ मार्च १८३१)
१८१०: जीन-जॉर्जेस नोव्हर - फ्रेंच नर्तक आणि बॅलेटचे निर्माते (जन्म: २९ एप्रिल १७२७)
१२१६: जॉन - इंग्लंडचा राजा (जन्म: २४ डिसेंबर ११६६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024