२९ सप्टेंबर - दिनविशेष
२०२२:
गर्भपात कायदा, भारत - भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर केली आहे.
२०१६:
उरी सर्जिकल स्ट्राइक - उरी मध्ये झालेल्या आंतकी हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले.
२०१२:
अल्तमस कबीर - भारताचे ३९ वे सरन्यायाधीश बनले.
२०११:
वचठी प्रकरण, भारत - विशेष न्यायालयाने सर्व २६९ आरोपी अधिकार्यांना दलितांवरील अत्याचारासाठी आणि १७ जणांना वचठी प्रकरणात बलात्कारासाठी दोषी ठरवले .
२००८:
२००८ मोठी मंदी - युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने आणीबाणीच्या आर्थिक स्थिरीकरण कायद्यावर मतदान केल्यानंतर शेअर बाजार कोसळला, आणि २००८ ची मोठी मंदी सुरु झाली.
पुढे वाचा..
१९७८:
मोहिनी भारद्वाज - अमेरिकन कसरतपटू
१९७०:
खुशबू सुंदर - भारतीय अभिनेत्री आणि निर्माता
१९६१:
ज्युलिया गिलार्ड - ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला आणि २७व्या पंतप्रधान
१९५७:
ख्रिस ब्रॉड - इंग्लिश क्रिकेटपटू वव पंच
१९५१:
मिशेल बाशेलेट - चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष
पुढे वाचा..
८५५:
लोथार (पहिला) - रोमन सम्राट
२०१७:
टॉम अल्टर - भारतीय अभिनेते - पद्मश्री (जन्म:
२२ जून १९५०)
२०१३:
एस. एन. गोयंका - भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक - पद्म भूषण (जन्म:
२९ जानेवारी १९२४)
२००६:
मायकेल ए. मन्सूर - अमेरिकन नाविक - सन्मान पदक (जन्म:
५ एप्रिल १९८१)
२००४:
बाल्मनी अम्मा - भारतीय कवी आणि लेखक (जन्म:
१९ जुलै १९०९)
पुढे वाचा..