२८ सप्टेंबर - दिनविशेष
- आंतराष्ट्रीय माहिती जाणण्याचा दिन
२०१८:
सुलावेसी भूकंप २०१८ - या ७.५ रिश्टर भूकंपामुळे निर्माण झालेल्या मोठ्या त्सुनामी दुर्घटने मध्ये किमान ४३४० लोकांचे निधन तर १० हजार पेक्षा जास्त लोक जखमी.
२००८:
फाल्कन १ - स्पेसएक्स कंपनी चे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित.
१९९९:
आशा भोसले - यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९९४:
एमएस एस्टोनिया क्रूझ - हे जहाज बाल्टिक समुद्रात बुडाले त्यात किमान ८५२ लोकांचे निधन.
१९६०:
संयुक्त राष्ट्र - माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
पुढे वाचा..
१९८२:
अभिनव बिंद्रा - ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय - पद्म भूषण, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९८२:
रणबीर कपूर - चित्रपट अभिनेते
१९६६:
पुरी जगन्नाध - भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
१९४७:
शेख हसीना - बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान
१९४६:
माजिद खान - पाकिस्तानी क्रिकेट कप्तान
पुढे वाचा..
२०२२:
जयंती पटनायक - राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा (जन्म:
४ एप्रिल १९३२)
२०२०:
गुरुराजा श्यामाचार्य अमूर - भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
८ मे १९२५)
२०१६:
शिमोन पेरेस - इस्रायल देशाचे ९वे राष्ट्राध्यक्ष, पोलिश-इस्रायली राजकारणी (जन्म:
२ ऑगस्ट १९२३)
२०१२:
ब्रजेश मिश्रा - भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - पद्म विभूषण (जन्म:
२९ सप्टेंबर १९२८)
२००७:
वॅली पार्क्स - नॅशनल हॉट रॉड असोसिएशनचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म:
२३ जानेवारी १९१३)
पुढे वाचा..